iTube Team
iTube Team 13 Mar 2020
2

Up next

Hum Sab Ek Hai - Prayers for people affected by Covid-19 #Latur
01 Jul 2020
Hum Sab Ek Hai - Prayers for people affected by Covid-19 #Latur
iTube Team · 120 Views

मुंबई - पुणे : कोरोना व्हायरस आणि Covid 19 चा संसर्ग रोखण्यासाठी काय राहणार सुरु? काय होणार बंद?

1 Views

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्यात येतील. काही खासगी शाळांनीही तसा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली.

विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी मुंबईमधल्या शाळांबद्दल निर्णय अजून घेतलेला नाही, असं ते म्हणाले.

रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा असल्यानं बंद ठेवल्या जाणार नाहीत, तसेच पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे इथलं जिम, स्वीमिंग पूल, व्यायामशाळा तात्पुरत्या बंद ठेवण्यात येत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
___________
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Show more
0 Comments sort Sort By

Up next

Hum Sab Ek Hai - Prayers for people affected by Covid-19 #Latur
01 Jul 2020
Hum Sab Ek Hai - Prayers for people affected by Covid-19 #Latur
iTube Team · 120 Views