iTube Team
iTube Team 01 Nov 2019
2

Up next

MEERA MITHUN HINDI SPEAKING TROLL - TODAY TRENDING
01 Nov 2019
MEERA MITHUN HINDI SPEAKING TROLL - TODAY TRENDING
iTube Team · 0 Views

Mid Brain Activation Exposed On Open Stage ( no advertise ) Ojhar Township,Nashik,MAHARASHTRA

0 Views
In Other

Mid brain activation exposed Ojhar Township,Nashik,MAHARASHTRA ON OPEN STAGE
'मिड ब्रेन अॅक्टिवेशन' नावाचे छद्मविज्ञान सध्या देशभरात पसरत आहे. ओझर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन शाखेने त्यांच्या एका प्रत्याक्षिकाचा आनंदमेळयामध्ये पर्दाफाश केला.
त्यांचे ग्राहक प्रामुख्याने डॉक्टर, इंजीनीयर, वकील, शिक्षक आणि सर्व उच्च आणि उच्च मध्यमवर्गीय जनता आहे.
कृपया हा विडीओ पहा आणि आपल्या आप्तजनांना फसवणुकीपासून सावध करा.
या कोर्सपासून होणारे धोके -
१. सतत बारीक जागेतून पाहण्याचा सराव केल्याने डोळ्यांवर प्रचंड ताण येऊन डोळे लवकर खराब होतात.
२. मुलांना संस्कारक्षम वयात अप्रत्यक्षरीत्या खोटे बोलण्यास प्रवृत्त केल्याने त्यांच्या मानसिकतेवर दुष्परिणाम होत आहे.

Show more
0 Comments sort Sort By

Up next

MEERA MITHUN HINDI SPEAKING TROLL - TODAY TRENDING
01 Nov 2019
MEERA MITHUN HINDI SPEAKING TROLL - TODAY TRENDING
iTube Team · 0 Views